आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका

मुंबई :औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना आज सकाळी तातडीने मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले आले.शिरसाठ यांना आज सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला नेण्यात आले.मुंबईतील लीलावती रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीसाठी लिलावतीत रुग्णालयात जाणार आहेत.

Ashvini Pande

Recent Posts

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

  काँग्रेस  मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…

2 hours ago

अभोण्यात कांदा आवक घटली

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्‍यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…

3 hours ago

नाशकातील शिवसैनिक जागेवरच : खा.संजय राऊत

नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…

3 hours ago

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 39 हजार मतदारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…

3 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…

3 hours ago

अंबडमधील चोरी उघडकीस; युनिट दोनची कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपुर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जनावरांच्या चोरीचा गुन्हा…

3 hours ago