सिडको : विशेष प्रतिनिधी
मालवण येथील घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाथर्डी फाटा येथील शिव पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली, जिल्हा अध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मन सैनिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ