मोदी यांचे ओझर विमानतळावर स्वागत

नाशिक: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष विमानाने ओझर विमानतळ येथे आगमन झाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुष्पगुच्छ देऊन मोदी यांचे स्वागत केले, 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकच्या तपोवन येथे होत असून रोड शो देखील होणार आहे, ओझर विमानतळ येथून मोदी हेलिकॉप्टर ने मिरची हॉटेल जवळील मैदानावर आगमन होईल, तेथून 1 किलोमीटर चा रोड शो होणार आहे, काळाराम मंदिरात दर्शन आणि गोदावरीचे पूजन करतील, चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

View Comments

  • प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत हिन्दू राष्ट्र निर्मिती साठी प्रयत्नशील असलेल्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नाशिक पुण्यनगरीत स्वागत ! जय श्री राम

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

4 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

4 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago