जय श्री राम,मोदी मोदी च्या घोषणांनी सभा स्थळ दुमदुमले

नाशिक : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपोवन येथील मैदानावर राष्ट्रीय युवा महोत्सव चे उदघाटन करून उपस्थितांना संबोधित करणार आहे. दरम्यान मोदी येणार असल्याने तपोवन मैदानावर सकाळी दहा वाजेपासून सर्व मैदान खाचाखच भरले. तरुणाई सह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सभा स्थळी जय श्री राम, भारत माता कीं जय, मोदी मोदी घोषणानी परिसर दणाणून  सोडला. प्रचंड उत्साह उपस्थित तरुनामध्ये आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातून भाजपचे कार्यकर्ते आले आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

15 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

15 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

15 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

15 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

15 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

16 hours ago