घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान: मोदी

नाशिक: प्रतिनिधी

घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र आज देशात बदल होत आहे, सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात आहे, युवकांनी नशेच्या आहारी जाऊ नये, युवकांनी सक्रिय व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, राष्ट्रीय युवा महोत्सवचे उदघाटन  मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते, यावेळी भारतीय संस्कृती चे दर्शन युवा कलाकारांकडून घडवण्यात आले,

मुख्यमंत्र्यांनी केले मोदींचे कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले, मोदी है तो मुंमकींन है असे ते म्हणाले,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago