सातपूरला  पैसे मागितल्याच्या कारणावरुन एकाचा खून

सातपुर: सिद्धार्थ लोखंडे

अशोकनगर येथील शाश्वत बार मध्ये श्रमिकनगर येथील तिघा जणानी पैसे मागीतल्याच्या रागातून
वेटर असलेल्या नितीशकुमार सिन्हा यांना काल रात्री 10 च्या सुमारास मारहाण केल्याची घटना घडली.नितीशकुमार घरी आला असता आज सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्याचे आपला भाऊ मनिषकुमार यास सांगितले.मनिषने त्यास तात्काळ जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखवले.मात्र तेथून त्यास जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी सांगितले.जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

मयत नितीशकुमार हा मनसेचे पदाधिकारी सचिन सिन्हा यांचा मावसभाऊ होता.त्यामुळे सिन्हा परिवारावर एन दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती कळताच मनसे ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख यांनी सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली.  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात काम चालु आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

16 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

17 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

1 day ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 days ago