उत्तर महाराष्ट्र

चंद्रकिशोर पाटील यांचा नाशिकचे स्वच्छतादुत म्हणून सन्मान होणार

नाशिक प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या गोदावरी प्रदूषण नियंत्रण आढावा बैठकीत नाशिकमधील नद्यांसाठी भरीव काम करणारे चंद्रकिशोर पाटील यांना आमंत्रित करण्यात आले.
चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचा पंतप्रधान श्री नरेंद मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमात स्वछाग्रही म्हणून गौरव केला आहे.

विभागीय आयुक्त  राधाकृष्ण गमे यांनी त्यांच्या कामाची माहिती घेतली. उंटवाडी येथील नंदिनी नदीच्या पुलाजवळ शिट्टी मारून लोकांना नदीपात्रात कचरा टाकण्यापासून परावृत्त करण्याच्या त्यांच्या कामाची विशेष दखल घेतली गेली आहे.

यावेळी श्री गमे यांनी महानगर पालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना श्री पाटील यांचा नाशिकचे स्वच्छतादुत म्हणून 26 जानेवारी रोजी सन्मान करण्याची सूचना दिली गेली. या बैठकीला माननीय जिल्हाधिकारी श्री गंगाथरन ,जिल्हा परिषद CEO अशिमा मित्तल,स्मार्ट सिटी CEO सुमंत मोरे ,सर्व विभागाचे अधिकारी व राजेश पंडित व मान्यवर उपस्थित होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

29 seconds ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

6 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

9 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

12 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

19 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

33 minutes ago