नाशिक शहर

मोबाइलमुळे नाशिकमध्ये एकाचा खून

नाशिक : वार्ताहर
मुलींना मोबाईल का दाखवतो, येथून निघून जा असे  सांगितल्याचा  राग मनात धरून  गुरुवारी (दि १४). रोजी रात्री 01.30 ते 01.45 दरम्यान उत्कर्ष नगर नाशिक येथील  त्रंबक रोड लगत संशयित गौरव सुहास जाधव याने धारदार चाकूने रमेश नारायण ताटे याच्यावर वार केले.   हातास , छातीवर वार करून जीवे ठार केले. याप्रकरणी  गंगापूर पोलीसात  मनीष काशिनाथ रूपवते, (वय ४४ व्यवसाय कलेक्शन एजन्सी, राहणार परदेशी यांच्या लॉन्ड्री शेजारी, उत्कर्ष नगर त्रंबक रोड नाशिक  यांनी फिर्याद दिली . गंगापूर पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी गौरव सुहास जाधव यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास गंगापूर पोलिस करत आहेत.
भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago