सातपूर प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले खुनाचे सत्र कायम असून, आज सकाळी गंगापूर पाईप लाईन शिवारात आपापसातील वादात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. पवन पगारे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आपसातील वादात दगडाने ठेचून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, या प्रकरणी अतुल अजय सिंग याला पोलिसानी ताब्यात घेतले आहे. गेल्या पंधरा दिवसांत सात खुनाच्या घटना नाशिकमध्ये घडल्या आहेत. आज सकाळी झालेली ही घटना किरकोळ वादातून झाली आहे.
,हे ही वाचा,
सावधान…मध्यस्थी कराल तर जीव गमवाल!
घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; गुन्हेशाखा युनिट-2 ची कामगिरी सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक शहरातील घरफोडी…
पुरवठा निरीक्षक गायकवाड : तीन महिन्यांचा शिधा एकाचवेळी देण्याबाबत संभ्रम निफाड : विशेष प्रतिनिधी पावसाळ्याच्या…
वन विभाग अॅक्शन घेणार कधी? दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील खेडले येथील विनोद शांताराम पगार यांच्या…
येवला : प्रतिनिधी तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प येवला-1 व येवला-2 या कार्यालयांतर्गत…
निर्यातदारांसाठी झटका; परकीय बाजारपेठेतील पकड ढिल्ली होण्याची शक्यता लासलगाव ः वार्ताहर भारत सरकारने 1 जून…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस पुढील दोन दिवस पुन्हा बरसणार असल्याचा…