पंचवटीत डोक्यात दगड घालून खून
पंचवटी : प्रतिनिधी
शहरात खुनाचे सत्र सुरूच असून आज सकाळी पंचवटीत खुनाची घटना घडल्याचे समोर आले. गोदाघाट परिसरातील चक्रधर स्वामी मंदिर जवळील घटना घडल्याचे समजते. प्रथम दर्शनी फिरस्तीचा खून झाल्याचे समजते घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत. सी सी टी व्ही कॅमेरे फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून दोघांनी खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. किरकोळ भांडणं विकोपाला गेल्याने यातून ही घटना घडल्याचे समजते.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…