नाशिक: प्रतिनिधी
पंचवटी कारंजा परिसरात रात्री एकाचा डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून खून झाल्याची घटना घडली. पंचवटीच म्हसरूळ परिसरात राहणारा अतुल सूर्यवंशी नामक युवकाचा डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून खून झाल्याचे उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे .घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.