मुंबई : राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला कलाटणी मिळाल्याचे चित्र आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले .त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे नवीन मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जात असताना राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असे जाह