निफाडचा तिढा सुटला, राष्ट्रवादीतर्फे तिसऱ्या यादीत दिलीप  बनकरांचे नाव

निफाडचा तिढा सुटला
राष्ट्रवादीतर्फे तिसऱ्या यादीत दिलीप  बनकरांचे नाव
निफाड ।प्रतिनिधी
निफाड विधानसभा मतदारसंघात गेल्या चार दिवसांपासुन सुरु असलेले सस्पेन्स नाट्य अखेर संपले आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून

विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यानावाची घोषणा झाली आहे
महाविकास आघाडीचे वतीने सेना उबाठाचे माजी आमदार अनिल कदम तसेच प्रहारचे गुरुदेव कांदे आणि विद्यमान आमदार दिलीप बनकर असा लढा होणार आहे तथापि भाजपाचे यतिन कदम यांनी तिकिटापुर्वीच मतदारसंघाती गाव वाडी वस्ती पालथी घातलेली होती तिकिट मिळविण्यासाठी यतीन कदमांकडु‌न मुंबई तेथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले गेले यात तालुक्यातील जनतेला संभ्रम पडण्याजोगे वातावरण निर्मिती झाली होती आता यतिन कदम  काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

ठेकेदारीवरील महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात भ्रष्टाचार

आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या…

31 minutes ago

प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांचीच उदासीनता

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…

36 minutes ago

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

2 hours ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

2 hours ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

2 hours ago

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…

3 hours ago