द्राक्षबागांचे अतोनात नुकसान
निफाड: प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील कुंभारी पंचकेश्वर नांदुर्डी वनसगांव भागात शनिवारी सायंकाळी ४:४५ वा सुमारास सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पाऊसासह गारा पडल्या आहेत या बेमोसमी पाऊसामुळे द्राक्ष कांदा गहु या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाकडुन पंचनामे करुन भरपाई त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे