जुने नाशिक: जुने नाशिक भागातील उमर शेख यांच्या मालकीचे महाराष्ट्र वाहन बाजारला आज सकाळी 7 च्या सुमारास आग लागली, शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचे समजते, अग्नी शामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. भंगार मालाचे गोडाऊन आदिल शेख
एजाज शेख, खैरुणीसा हनिफ सैय्यद यांचे घर आहे. स्थानिक युवकांनी धाव घेत मदतकार्य वेगाने केले. शिंगाडा तलाव मुख्यालय- 3, ना.रोड-1, पंचवटी-1, सिडको-1, सातपूर-1 विभागीय केंद्र-1
प्रत्येकी बंबाच्या 3 फेऱ्या झाल्या. या आगीत जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…