मुक्त विद्यापीठाचा बहिस्थ परीक्षक
लाच घेताना जाळ्यात
नाशिक : बी. लीब अंतिम परीक्षेच्या पेपरसाठी मदत करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बहिस्थ परिक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले,
तक्रारदार यांच्या पत्नी या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी लिब ची अंतिम वर्षाची परीक्षा देत आहेत, या परीक्षेसाठी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात पेपर सुरू आहेत,तक्रार दार यांच्या पत्नीसह इतर 8 विद्यार्थ्यांना बहिस्थ परीक्षक विजय गुलाबराव पाटील हे विनाकारण त्रास देत होते, सहकार्य करण्याच्या मोबदल्यात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे 900 असे एकूण 7200 रुपये मागितले होते, मात्र, तडजोडीअंती 5600 रुपये देण्याचे ठरले, त्यापैकी5000 रुपये रक्कम स्वीकारत असताना लाच लुचपत विभागाच्या पथकाचे सापळा अधिकारी अनिल बडगुजर, राजेंद्र गीते, संदीप बत्तीसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे यांनी विजय पाटील यांना रंगेहाथ पकडले, अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर, घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली,
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…