नाशिक : प्रतिनिधी
कसारा स्टेशन जवळ मुंबईकडे जाणारी पंचवटी एक्सप्रेस ची कपलिंग तुटल्यामुळे प्रवाशांना खोळंबा झाला. आज सकाळी पंचवटी एक्सप्रेस कसारा जवळ आली असताना कपलिंग तुटली. त्यामुळे आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. लोको पायलट च्या लक्षात येताच गाडी थांबली. दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. यामुळे प्रवासी अडकून पडले सकाळी ८. २५ ला ही घटना घडली.
पहा व्हीडिओ
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…