वडाळगाव परिसरात प्लॅस्टिक गोडाऊनला लागलेली आग विझविण्यात यश

नाशिक : प्रतिनिधी
वडाळगाव परिसरात आज पहाटे 3.30 च्या सुमारास प्लॅस्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली.
आग्निशमन दलाच्या 10 गाड्याच्या साहाय्याने सकाळी 8 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यास यश आले. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आला आहे.
-हा पाहा व्हिडिओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *