‘ पीएम – केअर्स फॉर चिल्ड्रेन ‘ शिष्यवृत्ती आज प्रदान करणार

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ३० मे रोजी सकाळी १०:३० वा . डिजिटल पद्धतीने पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी करणार आहेत . शाळेत जाणाऱ्या मुलांना पंतप्रधान शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरित करणार आहेत . या कार्यक्रमादरम्यान मुलांसाठी पीएम केअर्सचे पासबुक आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य कार्ड मुलांना वितरित केले जाईल . नोंदणी करण्यासाठी pmcaresforchildren . in हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे .

हेही वाचा : खुशखबर! आता मुलीच्या लग्नासाठी मिळवा तब्बल ‘इतकी’ आर्थिक मदत; आत्ताच करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *