नाशिक प्रतिनिधी
नगरच्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याची रवानगी आता नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. पारनेर येथील कारागृहात क्षमते पेक्षा जास्त जास्त कैदी झाले आहेत. एकूण 46 कैदी होते. त्यापैकी दहा कैदी नाशिकरोड आणि औरंगाबाद कारागृहात रवाना करण्यात आले आहेत. नाशिकरोडला जे कैदी पाठवण्यात आले आहेत त्यात बाळ बोठे याचा समावेश आहे. बोठे विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्याने जामीनासाठी औरंगाबाद खंडपीठाकडे अर्ज केला होता. पण त्याचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे.
मनमाड : प्रतिनिधी सध्या देशात पाकिस्तान विरुद्ध आहे भारतातील अनेक शहरांवर पाकिस्तानने मिसाईल व ड्रोन…
शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…
वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…
नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त पळाशी : वार्ताहर अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या…
सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्या आयशरने डाव्या…
वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…