नाशिक विभागाचा निकाल 95.३ टक्के

नाशिक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आला नाशिक विभागाचा निकाल 95.3 टक्के लागला आहे कोकण विभागाचा निकाल यंदा सर्वाधिक असून यंदाही विद्यार्थीनींनी बाजी मारली आहे

नाशिक विभागात परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी एक लाख 60610
त्यापैकी मुले 90 हजार 682
मुली 69 हजार 928

उत्तीर्ण झालेले मुले 85 374
उत्तीर्ण झालेल्या मुली 67 हजार 255
एकूण एक लाख 52 हजार 62

शाखानिहाय निकाल

विज्ञान शाखा
नोंदणी झालेले 77497
प्रविष्ट 74322
पास 73397
98.75%

वाणिज्य शाखा
नोंदणी झालेले 22058
प्रविष्ट 21993
पास 20640
टक्केवारी 93.84

कला शाखा
नोंदणी झालेले 59631
प्रविष्ट 59030
पास 53879
टक्केवारी 91.27

आय टी आय
नोंदणी झालेले 93
प्रविष्ट 93
पास 18
टक्केवारी19.35

व्यवसायिक अभ्यासक्रम
नोंदणी झालेले 5260
प्रविष्ट 5172
पास 4695
टक्केवारी 90.77

येथे पहा निकाल

www.mahresult.nic.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *