नाशिक : प्रतिनिधी
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नवीन घराचे काम चालु असतांना दुर्घटना घडली असुन यात दोन कामगार ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गंगापूर रोड वरील सावरकर नगर येथील बांधकाम साईटवर ही दुर्घटना घडली. जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.साईटवर कोणत्याही प्रकारची कामगारांच्या सुरक्षा नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
पाहा व्हीडिओ
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक…