शिंदे गट महानगर प्रमुख तिदमे यांनी राजीनाम्या बाबत घेतला हा निर्णय

नाशिक: गोरख काळे

 

नाशिक महापालिकेच्या उपमहापौर पदावरून शिवसेना शिंदे गटात नाराजी उफाळून आली होती. पक्षाला मोठे यश प्रभागात तसेच शहरात मिळवून देऊनही उपमहापौर पदासाठी ऐनवेळी विलास शिंदे यांना संधी दिल्याने प्रवीण तिदमे(बंटी) यांनी नगरसेवक तसेच शिवसेना महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी तिदमे यांची समजूत काढली.

शिंदे यांनी  पक्षात मान सन्मान केला जाईल असे  सांगितल्यामुळे पक्ष प्रमुखांसोबत झालेल्या चर्चेतुन मी महानगर प्रमुख पदाचा तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचे जाहिर करत आहे , असे बंटी तिदमे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यावेळी हर्षदा गायकर, भागवत आरोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

भाजीपाला खरेदीसाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले

सिडको : प्रतिनिधी भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि…

11 minutes ago

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली

सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…

19 minutes ago

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

26 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

31 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

42 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

54 minutes ago