नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना पदाधिकाऱ्यावर काल रात्रीच्या सुमारास महात्मा गांधी रोडवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. यशवंत व्यायाम शाळेजवळ धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे हे जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर आणि डोक्यास वार करण्यात आले आहेत. कोकणे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत.मात्र त्यांच्यावर हल्ला का झाला हे अद्याप समजू शकले नाही.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…