मखमलाबादला माजी नगरसेविकेच्या सुनेची आत्महत्या
रंगपंचमीच्या दिवशीच घडली घटना
पंचवटी : वार्ताहर
मखमलाबाद येथील मानकर नगर परिसरातील धनंजय बंगल्यात एका विवाहितेनी रंगपंचमीच्या दिवशीच सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .
मखमलाबाद, मानकर नगर येथील धनंजय बंगल्यात शनिवारी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास गळफास घेत कावेरी आशिष खोडे (३३) हिने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेविका सिंधू खोडे यांच्या त्या स्नुषा होत्या. कावेरी खोडे यांचे पती मुंबईत अभियंता आहेत या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…