नाशिक

इंदिरानगर भागात  आत्महत्या

 

 

 

 

इंदिरानगर| वार्ताहर | इंदिरानगर भागातील वेगवेगळ्या ठिकाणी दोन आत्महत्या  झाल्याची घटना घडली आहे . यात एक तरुणी असून एक महिला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अल्फिया  इब्राहिम पिंजारी( वय- 17 वर्षे,  रा. मुमताज नगर, वडाळा गाव ) हिने लोखंडी अँगलला सुती ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.  आत्महत्याचे कारण अद्याप समजले नसून याबाबत इंदिरानगर  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किशोर खरोटे करत आहेत.

 

दुसऱ्या घटनेत कविता शरद धंदर (वय – 35 वर्षे, रा. सिद्धी संकुल, म्हाडा कॉलनी,  पाथर्डी गाव ) यांनी राहत्या घरी  बेडरूम मधील छताला असलेल्या पंख्याला नायलॉन पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढील तपास सपोउनि दौलत पाळदे करत आहे.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago