नाळेगाव येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू

नाळेगाव येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू.

दिंडोरी : प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव येथील युवकाचा संशयास्पद घटना घडली असून मयत नवनाथ रमेश भोये रा. नाळेगाव ता.दिंडोरीया युवकाचा घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप असून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा म्हणून नातेवाईक व गावकरी आक्रमक झाले आहे.संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ठेवला आरोपीच्या दारात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही आशी नातेवाईकाची आक्रमक भूमिका असून पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *