नाशिक: ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे नरेंद्र म्हस्के यांनी एक लाखाऊन अधिक मतांनी विजय संपादन केला. त्यांनी विध्यमान खासदार राजन विचारे यांचा पराभव केला, याशिवाय कल्याण मधून श्रीकांत शिंदे हे विजयी झाले. वैशाली दरेकर यांना पराभव पत्करावा लागला, सिंधुदुर्ग मध्येही नारायण राणे यांची विजयकडे वाटचाल सुरू आहे.