इतका ताकदीचा उत्तम मराठी लिहिणारा माणूस यावर्षीच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावा याकरिता प्रयत्न तर करू या!

प्रसिद्धिपराङ्मुख रंगनाथ पठारे

आपल्या बहुविध लेखणीने वाचकांच्या मनावर गारुड निर्माण करणारे प्रसिद्धिपराङ्मुख लेखक रंगनाथ पठारे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस. त्यानिमित्त.. खूपच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे,…

3 days ago