गेल्या काही वर्षांपासून अनेकदा आगमन मिरवणूक काढली जाते. यात तासन्तास वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांनाच वेठीस धरले जाते

धार्मिक उत्सवात ‘भव्यदिव्यता’ कितपत योग्य?

आता धार्मिक सणवारांचे दिवस सुरू होत आहेत. सध्या गणेशोत्सवाचे वेध सगळ्यांना लागले आहेत. गोपाळकाला, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण-उत्सव येऊ…

1 month ago