दररोज 42 लाखांहून अधिक लोक दूषित अन्नामुळे आजारी पडतात आणि तब्बल 4100 लोक मृत्युमुखी पडतात.

अन्नाच्या घासात दडलेला मृत्यूचा सापळा

मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्नाला सर्वोच्च स्थान आहे. अन्न हे आरोग्य, ऊर्जा आणि जीवनाचे आधारस्तंभ मानले जाते. परंतु जगभरातील लाखो लोकांसाठी…

4 months ago