गोविंदनगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई

विकत पाणी घेण्याची नागरिकांवर वेळ सिडको ः विशेष प्रतिनिधी गोविंदनगर परिसरात गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठ्याची कृत्रिम टंचाई…