सात-आठ महिने उलटूनही कामांबाबत कुठलीच कार्यवाही होत नसल्याने सदस्यांमध्ये तीव्र संताप आहे.

देवा यांना सद्बुद्धी दे!

- गोरख काळे नाशिक महापालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात येऊन जवळपास नऊ महिने होत आहेत. चार वर्षांनंतर महापालिकेत पाऊल टाकलेल्या नगरसेवकांनी…

5 days ago