बिटको रुग्णालयात आरोग्य सेवांचा बोजवारा; प्रभाग सभापतींची अचानक पाहणी

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबत सातत्याने येणार्‍या तक्रारींची दखल…