आजमितीला ही गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यातील गुटखाबंदी खरी की खोटी?

गेल्या महिनाभरात राज्यभरात अशाच प्रकारच्या लहान-मोठ्या कारवाया करून पोलिसांनी कोट्यवधींचा गुटखा जप्त केला आहे. भिवंडीत जप्त केलेला 64 लाखांचा गुटखा…

15 hours ago