डिजिटल व्यवहार केवळ आधुनिकतेचे प्रतीक नसून प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्याचे प्रभावी साधन ठरू शकतात.

यूपीआय पेमेंट अनिवार्य करून शासकीय व्यवहार भ्रष्टाचारमुक्त करा!

शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना येणारा अनुभव अनेकदा संमिश्र असतो. एखादे प्रमाणपत्र मिळविणे असो, जमिनीची नोंदणी करणे असो, परवाना काढणे असो…

9 hours ago