मनात क्लेश निर्माण होऊन नात्यातील प्रेम लोप पावू लागते

घटस्फोटांचे वाढते प्रमाण चिंताजनक

गेल्या काही वर्षांत भारतीय तरुणांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. भारतात वाढत जाणारे घटस्फोटांचे प्रमाणही याचीच फलश्रुती आहे,…

5 months ago