हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज फक्त ११ मिनिटे चाला.

वॉक करणं म्हणजे पायी चालणं ही फीट राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी सगळ्यात चांगली एक्सरसाइज मानली जाते.…