शासनाने घातलेल्या अटी आणि निकषांमुळे हजारो पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहिल्याचा आरोप होत आहे.

आश्वासनांचा गाजावाजा, कर्जमाफीत शेतकरी वंचित!

- राजेंद्र खुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील शेतकर्‍यांना दिलेले सर्वांत मोठे आश्वासन म्हणजे “सात-बारा पूर्णपणे कोरा करू.“ या घोषणेने आर्थिक…

2 weeks ago