श्री काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

श्रीराम नवमीनिमित्त श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि नाशिकनगरी यांचे नाते अतूट आहे. रामायण काळ - पौराणिक काळापासून नाशिकनगरी श्रीरामाची पूजा करीत आहे. श्रीराम…

5 months ago