सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला पुढील अनेक दशकांसाठी नवी दिशा देणारा महाउत्सव आहे.

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता…

15 hours ago