होणारी करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल यामुळे धार्मिक सणांचे पावित्र्य नष्ट झाले आहे

थरांवर थरांचा ‘जीवघेणा’ अट्टहास नकोच

गणेशोत्सव तोंडावर आला आहे, गोपाळकाला, दहीहंडी उत्सवाच्या तयारीला गोविंदा पथके लागले आहेत, सराव सुरू झाले आहेत. राज्यात सगळीकडे उत्साहाचे वातावरण…

17 hours ago