nashik

सिंहस्थाच्या तयारीबाबत अनभिज्ञ होतो

ना. भुजबळ : पालकमंत्रिपदावर दावा कायम नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरात 2027 मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत अनभिज्ञ होतो,…

3 months ago

सिंहस्थासाठी आनंदवलीत ‘बलून बंधार्‍याचा’ प्रस्ताव

नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड व अन्य घाटांवरील अमृत स्नानासाठी गोदावरी नदीतील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने…

5 months ago

सिंहस्थात भाविकांसाठी हजार वैद्यकीय कर्मचार्‍यांची टीम

83 कोटींचा खर्च; तपोवनात शंभर खाटांचेे रुग्णालय नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांचा मिळून पंधरा हजार कोटींचा आराखडा…

6 months ago

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला साधू आखाड्यांचा प्रारंभ

अटल आखाड्याची बैठक संपन्न, ठाणापतिपदी दीपेंद्रगिरी महाराज   त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथील श्री शंभू पंचायती अटल आखाड्यातील प्रमुख साधू-महंतांची…

6 months ago

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखेर प्राधिकरणाची स्थापना

विभागीय आयुक्त अध्यक्ष; जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक उपाध्यक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर…

6 months ago

सिंहस्थ बैठकीत खा. वाजेंना डावलले; ठाकरे गटाचा आरोप

पुन्हा चूक होता कामा नये; जिल्हाधिकार्‍यांना इशारा नाशिक : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या रविवारी (दि. 1) जिल्हाधिकारी कार्यालयात…

6 months ago

सिंहस्थाच्या तारखा जाहीर, या तारखेला पाहिले अमृत स्नान

नाशिक: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साधू महंत यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सिंहस्थाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.…

6 months ago

सिंहस्थात भाविकांना उच्च प्रतीच्या सुविधा

नीलम गोर्‍हे : नाशिकरोडच्या पत्रकार परिषदेत माहिती नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकमध्ये होणार्‍या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू असून,…

6 months ago

एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन

एचपीटीतील लिट-फेस्टमध्ये इंग्लिश-फ्रेंच संस्कृतीचे दर्शन नाशिक :- एचपीटी आर्ट्स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी लिट-फेस्ट (लिटरेचर फेस्टिव्हल-साहित्य उत्सव) च्या…

8 months ago

नाशिकची हास्य  चळवळ

नाशिकची हास्य  चळवळ       काल आज आणि उद्या. अँड.वसंतराव पेखळे. मोबा.नं.9373924328 अध्यक्षः जिल्हा हास्ययोग समन्वय समिती नाशिक. हास्य…

1 year ago