नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके, तर उपमहापौरपदी विलास शिंदे

♦  भाजप-शिंदेसेना एकत्र; शिंदेसेनेला उपमहापौरपद ♦  उद्धवसेनेच्या माघारीमुळे निवडणूक बिनविरोध कुंभमेळ्यासाठी सर्व जण एकत्रित काम करणार…