अंघोळीस गेलेल्या तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

महालपाटणे परिसरात शोककळा देवळा : प्रतिनिधी तालुक्यातील महालपाटणे येथे गिरणा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू…