युवकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ
लासलगाव: वार्ताहर
देवगाव ता.निफाड येथील २२ वर्षीय युवकाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
देवगाव येथील पोलीस पाटील सुनिल बोचरे यांनी खबर दिली की,राहुल भाऊसाहेब मेमाने वय २२ हा
दि.१७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून देवगाव येथुन बेपत्ता झाला होता.त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत असताना दि.१८ सप्टेंबर रोजी सायं ६ वाजता तो दगु लुकाजी मेमाने यांचे मालकीचे शेतातील विहिरीत मयत स्थितीत मिळुन आला आहे बाबतचे खबरीवरुन लासलगाव पोलीस ठाण्यात अ.मृ.नोंद दाखल करण्यात आली आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.
साकोरा मिग फाट्यावर बसची दुचाकीला धडक ओझर : वार्ताहर येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साकोरा मिग…
पालिकेची धडक कारवाई; आठवडे बाजारात कापडी पिशव्यांचे वाटप येवला : प्रतिनिधी नगरपरिषद येवला व अखिल…
सिडको : पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाळकुटेश्वर पुलाजवळील अमरधाम परिसरात भंडार्याचे भांडे का धुतले नाही,…
पंधरा हजार कर्मचार्यांना जुनी पेन्शन नाही आणि नव्याबाबत हालचाल नाही नाशिक ः प्रतिनिधी जुनी पेन्शनही…
घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस; गुन्हेशाखा युनिट-2 ची कामगिरी सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक शहरातील घरफोडी…
पुरवठा निरीक्षक गायकवाड : तीन महिन्यांचा शिधा एकाचवेळी देण्याबाबत संभ्रम निफाड : विशेष प्रतिनिधी पावसाळ्याच्या…