शहरातील या भागात आज वीजपुरवठा बंद

 

नाशिक : प्रतिनिधी : वीज वहिनीला लागत असणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी आज राणे नगर वाहिनीवरील राणे नगर , कुसुम , पोलीस वसाहत , स्टेट बँक कॉलोनी , पुष्पांजली कॉलोनी , वैभव कॉलोनी , संगम कॉलोनी , अश्वमेध कॉलोनी , राजीव नगर वसाहत , किशोरनगर , चौधरी प्लाझा , सम्राट स्वीट , भगवती चौक , नीलमनी , राजवर्ती , मीनाक्षी , विशाखा कॉलोनी , इत्यादी भागाचा विज पुरवठा सकाळी ९ ते दुपारी ५ वाजे पर्यंत बंद राहणार आहे याची नोंद घ्यावी असे प्रभाग क्र . ३० चे नगरसेवक सतीश बापू सोनवणे यांनी कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *