शनिवार, ३ जून २०२३. जेष्ठ शुक्ल चतुर्दशी, उत्तरायण, शोभननाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस, वटपौर्णिमा आहे.
चंद्र नक्षत्र – अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
मेष:- दबदबा वाढेल. वाहन सुख लाभेल. नवीन खरेदी होईल. काही बाबतीत मात्र अपेक्षाभंग होईल.
वृषभ:- भावंड मदत करतील. प्रेमात यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. शत्रू पराभूत होतील. यशस्वी व्हाल.
मिथुन:- आर्थिक प्रगतीसाठी उत्तम दिवस आहे. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. कौटुंबिक सुख लाभेल. प्रवास घडतील.
कर्क:- पराक्रम गाजवाल. निर्णय अचूक ठरतील. मन आनंदी राहील. प्राणयरम्य दिवस आहे.
सिंह:- आवडत्या छंदासाठी खर्च कराल. मेजवानी घडेल. वाहन जपून चालवावे. पत्नीशी/ जोडीदाराशी मतभेद संभवतात.
कन्या:- अत्यंत लाभदायक दिवस आहे. आर्थिक प्रगती मनासारखी होईल. स्वप्ने साकार होतील. आरोग्याची मात्र काळजी घ्या.
तुळ:- शब्दास मान मिळेल. मन आनंदी राहील. नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. कामानिमित्त प्रवास घडतील. लक्ष्मी प्रसन्न होईल. मौज कराल. गृहकलह मात्र टाळा.
धनु:- संमिश्र दिवस आहे. ऊन पावसाचा खेळ जाणवेल. आवडत्या व्यक्तीसाठी खर्च होईल.
मकर:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. प्राणयरम्य कालावधी आहे. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. शत्रू पराभूत होतील. कोर्टात यश.
कुंभ:- कामाचा ताण वाढेल. दगदग होईल मात्र आर्थिक लाभ होतील. वाहन जपून चालवा. कनिष्ठ सहकाऱ्याकडून सुखद अनुभव येईल.
मीन:- उत्तम दिवस आहे. मन आनंदी राहील प्रेमात यश मिळेल. चातुर्य कामास येईल. स्वप्ने साकार होतील. दूरच्या प्रवासात त्रास.
( ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…