रविवार, ४ जून २०२३. जेष्ठ पौर्णिमा. ग्रीष्म ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज जेष्ठ वर्ज्य दिवस. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठ.
मेष:- धार्मिक कार्यात भाग घ्या. सरकारी कामातून त्रास होऊ शकतो. मन गोंधळलेले असेल.
वृषभ:- खर्चात वाढ संभवते. मौल्यवान वस्तू सांभाळा. पत्नीशी मतभेद संभवतात. शत्रू डोके वर काढतील.
मिथुन:- अचानक लाभ होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. मान सन्मान यांच्या मागे लागू नका.
कर्क:- नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. प्रगती होईल. लाभदायक दिवस आहे.
सिंह:- शेती किंवा जमीन व्यवहारातून लाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. मौल्यवान वस्तूची खरेदी होईल. नोकरीत प्रगती साधेल.
कन्या:- कामाचा उत्साह वाढेल. लॉटरी लागेल. पत्नीकडून लाभ होतील. अनितीने उत्पन्न टाळा. पर्यटन होईल.
तुळ:- पत्नीकडून लाभ होतील. भंगाईदरी व्यवसायात यश लाभेल. कोर्टाची कामे पुढे सरकतील. आरोग्य सुधारेल.
वृश्चिक:- आत्मविश्वास वाढेल. मन आनंदी राहील. छोटे प्रवास घडतील. अचानक लाभ होतील.
धनु:- आरोग्यासाठी खर्च कराल. संतती कडून खुश खबर मिळेल. शेअर्स/ लॉटरी या मधून लाभ होतील.
मकर:- सरकारी कामातून लाभ होतील. कुलदेवता प्रसन्न राहील. पाळीव पशु बाबत प्रश्न सुटतील. बाग बगीचा यांचा लाभ मिळेल.
कुंभ:- नोकरी, व्यवसायात यश मिळेल. राजकीय क्षेत्रात प्रगती कराल. लेखकांना उत्तम यश मिळेल. आर्थिक बाजू भक्कम होईल.
मीन:- आयुष्याचा गांभीर्याने विचार कराल. कोडे सुटतील. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. अचानक लाभ होतील.
(ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…