मंगळवार, ६ जून २०२३. जेष्ठ कृष्ण तृतीया. शोभन नाम संवत्सर. राशिभविष्य

 

राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

 

आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस,

 

चंद्र नक्षत्र – पूर्वा आषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.

 

मेष:- प्रवासाचे बेत आखाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबिक सुखात कमतरता येऊ शकते.

 

वृषभ:- नवीन खरेदी कराल. दुरुस्तीवर खर्च वाया जाईल. थकवा जाणवेल.

 

मिथुन:- अत्यंत उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. स्वप्ने साकार होतील.

 

कर्क:- आर्थिक प्रगती होईल. नोकरीत सुखद अनुभव येतील. खर्च कराल. व्यसने टाळा.

 

सिंह:- आर्थिक आवक वाढेल. कर्जे मंजूर होतील. येणी वसूल होतील. विरोधक पराभूत होतील. छोटा प्रवास घडेल.

 

कन्या:- आर्थिक आघाडी मजबूत होईल. प्रगतीचा कालावधी आहे. वस्तू दुरुस्तीचा खर्च वाढेल. प्रवासात त्रास .

 

तुळ:- आज देखील मन प्रसन्न करणारा दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक आवक जोरदार होणार आहे. अचानक लाभ होतील. आरोग्य सांभाळा.

 

वृश्चिक:- आर्थिक लाभ आणि जावक सारखीच राहील. चैनीवर खर्च कराल. भागीदाराशी वाद होतील.

 

धनु:- मन आनंदित करणारा दिवस आहे. विजयी करणारा कालावधी आहे. मित्रमंडळी भेटतील. प्रवासातून लाभ होतील.

 

मकर:- आर्थिक प्राप्ती होईल. आज काहीशी तडजोड करावी लागेल. मित्र निवडताना काळजी घ्या. शेतीतून लाभ होतील.

 

कुंभ:- लेखन, भाषण यात चमक दाखवाल. आर्थिक बाजू भक्कम राहील. मन आनंदी राहील. शेतीतून फिरताना काळजी घ्या.

 

मीन:- नेहमीचे कामकाज चालू राहील. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. लवकरच खुशखबर मिळेल.

 

( ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Ashvini Pande

Recent Posts

ठेकेदारीवरील महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात भ्रष्टाचार

आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या…

3 hours ago

प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांचीच उदासीनता

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…

3 hours ago

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

4 hours ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

4 hours ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

4 hours ago

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…

5 hours ago